अर्णब यांचा शो पाहून लहान मुलं काय म्हणतात...

याचा एक व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होतोय.

Updated: Feb 18, 2016, 11:44 PM IST

मुंबई : टाईम्स नाऊचे पत्रकार अर्णब गोस्वामी आपल्या मुद्यावर, न्यूज हवर शोमध्ये येणाऱ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर आपला मुद्दा ठासून मांडतात. मात्र हा शो पाहून लहान मुलं अर्णब गोस्वामी यांच्याविषयी काय विचार करतात, बोलतात याचा एक व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होतोय, (हा व्हिडीओ झी मीडियाचा नाही.)