'अजित पवारांना संतोष देशमुख प्रकरणात...'; थेट फडणवीसांना इशारा! राजकारण तापलं
Santosh Deshmukh Murder Case BJP Vs NCP: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन आता सत्ताधारी भाजपा विरुद्ध अजित पवारांचा पक्ष आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Jan 5, 2025, 10:41 AM IST'...तर तोंडावर पडाल'; विराट-रोहितचा उल्लेख करत Border-Gavaskar Trophy आधी सूचक इशारा
Border Gavaskar Trophy Rohit Sharma Virat Kohli: भारतीय संघासाठी टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियातील ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. असं असतानाच विराट आणि रोहितची कामगिरी चिंतेचा विषय ठरतोय.
Nov 20, 2024, 12:40 PM IST'जेव्हा ब्रॅण्डबरोबरचा करार..'; वडिलांनीच उडवली हिरोईनच्या ब्रेकअपची खिल्ली? Viral पोस्ट पाहाच
Instagram Post Mocking Ananya Panday Aditya Roy Kapur Relationship: सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली असून या पोस्टवर अभिनेत्रीच्या वडिलांनीच प्रतिसाद नोंदवल्याची जोरदार चर्चा दिसून येत आहे. याचा स्क्रीनशॉटही व्हायरल झालाय.
Nov 13, 2024, 04:29 PM IST'त्या बिचाऱ्याचं अनेक वर्षांपूर्वी...', अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर राणी मुखर्जी बेधडक बोलली
Rani Mukerji React On Abhishek Aishwarya Wedding: राणी मुखर्जीचा जीव अभिषेक बच्चनवर जडला होता. तिचं अभिषेकवर प्रेम असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. मात्र या दोघांचं नातं फिस्कटण्यासाठी कारणीभूत ठरल्या त्या जया बच्चन. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला अनेकांना आमंत्रण होतं मात्र त्यात राणी मुखर्जीचा समावेश नव्हता. याबद्दल राणीनेच प्रतिक्रिया नोंदवलेली. ती काय म्हणालेली पाहूयात...
Nov 9, 2024, 01:30 PM ISTमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया
Marathi Language Gets Classical Language Status PM Modi React
Oct 4, 2024, 01:50 PM IST'...तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता', गडकरींचं विधान; म्हणाले, 'मी मुंबईत होतो तेव्हा...'
Nitin Gadkari On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला
Sep 4, 2024, 12:17 PM ISTBJP बरोबर मतभेद असल्याची RSS ची कबुली! म्हणाले, 'ही कौटुंबिक बाब'
RSS React First Time On Issues With BJP Controversy
Sep 3, 2024, 01:50 PM ISTTauba Tauba वर काकूंचा भन्नाट डान्स! 6 कोटी Views, 52000 कमेंट्स; Video पाहून विकी कौशलने...
Tauba Tauba Viral Video Aunty: मागील काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर सातत्याने ऐकायला येणाऱ्या 'तौबा तौबा' गाण्यावरील असा व्हिडीओ तुम्ही यापूर्वी पाहिला नसेल, या व्हिडीओने स्वत: विकी कौशलही इम्प्रेस झाला आहे.
Jul 25, 2024, 02:51 PM IST'हिंमत असेल तर..', सानियाबरोबरच्या लग्नासंदर्भातील प्रश्नावर मोहम्मद शमी भडकला; म्हणाला, 'कोणाच्या तरी..'
Mohammed Shami On Sania Mirza Marriage: मागील काही आठवड्यांपासून या दोघांच्या लग्नासंदर्भातील खोट्या बातम्यांबरोबरच काही एडीटेड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यासंदर्भात शमीने पहिल्यांच उघडपणे आपली भूमिका मांडली आहे.
Jul 20, 2024, 06:35 PM IST'राहुल गांधींनी मोदींचा अक्षरशः ‘पप्पू’ केला व मोदी हे या निवडणुकीत..'; 'मोदी एकाकी, मनाने कमजोर पडले'
Rahul Gandhi PM Modi Verbal Fight: मोदी यांना घरसंसार, नातीगोती असे काहीच नसल्याने या वयात व मानसिक अवस्थेत काळजी घ्यायची कोणी? असा सवाल उद्धव ठाकरे गटाने विचारला असून पंतप्रधानांच्या विधानांवरुन निशाणा साधला आहे.
May 28, 2024, 08:02 AM ISTमोदी भटकती आत्मा कोणाला म्हणाले? अजित पवार म्हणतात, 'मी त्यांना विचारेन, तुम्ही हे..'
Lok Sabha Election 2024 PM Modi Pune Rally: पंतप्रधान मोदींनी सोमवारी पुण्यात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासहीत महायुतीच्या अन्य 4 उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी हे विधान केलेलं.
Apr 30, 2024, 12:49 PM IST'आता 4 जूननंतर भाजप आणि..'; शरद पवारांना 'भटकती आत्मा' म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांचं उत्तर
Modi Called Sharad Pawar As Bhatakti Aatma Rohit Pawar React: शरद पवारांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा करत मोदींनी राज्याचं राजकारण अस्थिर करण्याचं काम एका ज्येष्ठ नेत्याने केल्याचं विधान पुण्यातील सभेत केलं.
Apr 30, 2024, 08:44 AM ISTअजित पवारांच्या 'कचा-कच बटण दाबा' वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी 5 शब्दांत दिलं उत्तर
Supriya Sule On Ajit Pawar Controversial Comment: अजित पवार इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये, 'लोकसभा निवडणुकीला बटण कचा-कचा दाबा, तुम्हाला निधी पाहिजे तेवढा देतो' असं विधान केलं होतं. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं असून याचसंदर्भात सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Apr 18, 2024, 11:14 AM IST'कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..'
Ajit Pawar React On Controversial Comment: इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी 'कचा-कच' बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Apr 18, 2024, 08:40 AM ISTराऊतांच्या 'वॉशिंग मशिनकडे जाऊ नये' सल्ल्यावर वसंत मोरे म्हणाले, 'एवढ्या मोठ्या...'
Vasant More On Sanjay Raut: वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 18 वर्षानंतर सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्याच दिवशी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना सूचक विधान केलेलं
Mar 13, 2024, 02:15 PM IST