चिंतामणीचा आगमन सोहळा व्हिडीओ व्हायरल

Updated: Sep 7, 2016, 07:28 PM IST
चिंतामणीचा आगमन सोहळा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याचा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होतोय. चिंतामणी गपणतीच्या आगमन सोहळ्याच्या विविध दृश्यांचं कोलाज करून एक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात नेटीझन्सच्या पसंतीला पडला आहे.