लता दिदी, सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून दिली श्रद्धांजली

भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे आज शिलॉंग येथे निधन झाले. त्यांना अनेक मान्यवरांनी ट्विटरवरून श्रद्धांजली दिली. 

Updated: Jul 27, 2015, 09:48 PM IST
लता दिदी, सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून दिली श्रद्धांजली title=

मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे आज शिलॉंग येथे निधन झाले. त्यांना अनेक मान्यवरांनी ट्विटरवरून श्रद्धांजली दिली. 

पाहू या मान्यवरांच्या श्रद्धांजली 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.