twitter

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाउंट हॅक, हॅकर्सने बदलले नाव आणि प्रोफाइल फोटो

Ministry of Information and Broadcasting Twitter comprised: आताची एक मोठी बातमी. केंद्र सरकारच्या सूचना आणि माहिती प्रसारण मंत्रालायाचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे.  

Jan 12, 2022, 11:15 AM IST

त्याला बॉलिंग करायला दिली आणि अचानक...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Dec 23, 2021, 11:56 AM IST

आगीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी युवकांनी केलेला हा प्रयत्न तुम्ही कधीच करू नका...व्हिडीओ

इमरतीला आग लागली...तर या युवकांनी जे केलं ते तुम्ही कधीच करू नका, पाहा व्हिडीओ

Dec 19, 2021, 04:30 PM IST

पंतप्रधान मोदींचं अकाऊंट हॅक झाल्यानंतर ट्विटरच्या तपासात काय आढळलं?

या सर्व प्रकरणानंतर ट्विटरने या संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे.

Dec 12, 2021, 11:22 AM IST

Lehra Do | रणवीर सिंहकडून 83 सिनेमातील पहिल्या गाण्याचा टीझर शेअर

1983 च्या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयावर आधारित असलेला सिनेमा हा 24 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Dec 5, 2021, 06:35 PM IST

ट्विटरचे नवीन सीईओ पराग अग्रवाल यांचा पगार किती? त्यांनी केलेलं पहिलं ट्विट कोणतं?

मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल हे सध्या जगभरात चर्चेत आहेत. भारतीय वंशाचे पराग अग्रवाल हे यापूर्वी कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कार्यरत होते. 

Dec 1, 2021, 02:28 PM IST
Special Report On World Top Company CEO Indian PT3M19S

VIDEO | मुंबईकर पराग अग्रवाल टि्वटरचे नवे CEO

Special Report On World Top Company CEO Indian

Nov 30, 2021, 09:00 PM IST

IIT Bombayचा विद्यार्थी आता ट्विटरची धुरा सांभाळणार

आता नव्या सीईओ पदाची जबाबदारी पराग अग्रवाल यांच्याकडे असणार आहे.

Nov 30, 2021, 09:33 AM IST

Twitter सीईओचा राजीनामा; गुगलनंतर आता ट्विटरवरही भारतीय बॉस!

ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Nov 30, 2021, 08:08 AM IST

प्रियंका-निक घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? दोघांच्या नात्यामध्ये दुरावा कशामुळे?

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) यांच्यात बेबनाव झाल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगली आहे. 

Nov 23, 2021, 11:01 PM IST

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटरवर 'लखपती'

लोकसंवादासाठी महापौर मोहोळ यांचा ट्विटरचे व्यासपीठ महत्त्वाचे 

Nov 22, 2021, 08:35 AM IST

शॉर्ट कपडे घातले म्हणून बँकेतून हाकललं, जाणून घ्या काय झालं?

साडीनंतर आता शॉर्ट कपडे वादात... बँकेत जाण्याआधी ही बातमी वाचाच

Nov 20, 2021, 09:37 PM IST

तुम्ही देखील अजित डोभाल यांना फॉलो करीत असाल तर, सावधान व्हा; MEA ने जारी केला अलर्ट

जर तुम्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांना ट्विटरवर फॉलो करीत असाल, तर सावधान!

Nov 9, 2021, 02:16 PM IST

तुम्हीही 'या' ब्रँडचे कपडे वापरता का, पाहा दिवाळीआधी का सुरुये इतकी चर्चा

अनेक ब्रँडकडून ग्राहकांसाठी सवलती दिल्या जातात. 

Oct 19, 2021, 11:47 AM IST