लग्नाची अशी पत्रिका तुम्ही पाहिलीच नसेल

एका फार्मा कंपनीच्या एमडीपदी असलेल्या व्यक्तीच्या कन्येचा विवाह असल्याने, त्यांनी खास औषधी ठेवण्याच्या खोक्याप्रमाणे पत्रिका छापली आहे. या पत्रिकेवर इटर्नल लव्ह टॅबलेट लिहण्यात आलंय, भाषाही फार्मसीला शोभेल अशीच आहे. टॅबलेट सारख्या खोक्यात गोळ्या दिसत आहेत, त्या गोळ्या नसून त्याबदल्यात बदाम ठेवण्यात आले आहेत.

Updated: Dec 17, 2015, 12:10 AM IST
लग्नाची अशी पत्रिका तुम्ही पाहिलीच नसेल title=

मुंबई : एका फार्मा कंपनीच्या एमडीपदी असलेल्या व्यक्तीच्या कन्येचा विवाह असल्याने, त्यांनी खास औषधी ठेवण्याच्या खोक्याप्रमाणे पत्रिका छापली आहे. या पत्रिकेवर इटर्नल लव्ह टॅबलेट लिहण्यात आलंय, भाषाही फार्मसीला शोभेल अशीच आहे. टॅबलेट सारख्या खोक्यात गोळ्या दिसत आहेत, त्या गोळ्या नसून त्याबदल्यात बदाम ठेवण्यात आले आहेत.tab_let

आपल्या कन्येच्या लग्नात हटके पत्रिका छापण्याची त्यांची ही इच्छा होती, छपाई करणाऱ्यांनीही त्यांच्या इच्छेचा पूर्णपणे मान ठेवत काम केलंय. हातात दिल्यावर सुरूवातीला कुणालाही वाटणार नाही ही पत्रिका आहे.