काळबा देवी आग ; जखमी सुधीर अमीन शहीद

काळबा देवी आगीतील गंभीर जखमी सुधीर अमीन हे शहीद झाले आहेत. ऐरोली नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये सुधीर अमीन यांच्यावर उपचार सुरू होता. 

Updated: May 14, 2015, 05:42 PM IST
काळबा देवी आग ; जखमी सुधीर अमीन शहीद title=

मुंबई : काळबा देवी आगीतील गंभीर जखमी सुधीर अमीन हे शहीद झाले आहेत. ऐरोली नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये सुधीर अमीन यांच्यावर उपचार सुरू होता. 

सुधीर अमीन हे अग्निशमन दलात उपमुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून कार्यरत होते. काळबादेवी येथे शनिवारी लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे दोन अधिकारी शहीद झाले होते.

 सुधीर आमीन यांना मुत्रपिंडाटी समस्या होती, त्यांच्यावर  शस्त्रक्रिया केली जाणार होती.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.