Twitterवर #MarathaKrantiMorcha चा ट्रेन्ड

Twitterवर मराठा क्रांती मोर्चा हा हॅशटॅग आज दिवसभर ट्रेंड झाला. #MarathaKrantiMorcha या हॅशटॅगने मोठ्या प्रमाणात टवीट करण्यात आल्याने हा ट्रेंड टवीटरवर दिसून आला.

Updated: Oct 10, 2016, 02:22 PM IST
Twitterवर #MarathaKrantiMorcha चा ट्रेन्ड title=

मुंबई : Twitterवर वर मराठा क्रांती मोर्चा हा हॅशटॅग आज दिवसभर ट्रेंड झाला. #MarathaKrantiMorcha या हॅशटॅगने मोठ्या प्रमाणात टवीट करण्यात आल्याने हा ट्रेंड Twitterवरवर दिसून आला.

राज्यातल्या मुद्यावर फार कमी प्रमाणात Twitterवरवर ट्रेन्ड दिसतात, मात्र आज #MarathaKrantiMorcha हा हॅश टॅग दिवसभर ट्रेन्ड करत होता. आपलं मराठा मोर्चावरील मत लिहिताना हा हॅश टॅग वाक्यात वापरल्यानंतर हा हॅशटॅग ट्रेन्ड झाला आहे.

प्रत्येक शहरातील टॉप १० ट्रेन्ड दिवसभर दिसतात, त्या हा हॅशटॅग होता, दिवसभरात २५ ते ३० हजाराच्यावर ट्वीट झाले होते. #MarathaKrantiMorcha हा हॅशटॅग लिहितांना अनेकांनी @ करून देवेंद्र फडणवीस यांना मेन्शन केल्याचं दिसून आलं.