पाहा म्हाडाच्या पात्र अर्जदारांची यादी, लॉटरी ३१ मे रोजी

म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज केलेल्या पात्र अर्जदारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाच्या मुंबईतील ९९७ घरांसाठी ३१ मे रोजी ही सोडत होणार आहे.

Updated: May 25, 2015, 11:21 PM IST
पाहा म्हाडाच्या पात्र अर्जदारांची यादी, लॉटरी ३१ मे रोजी title=

मुंबई : म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज केलेल्या पात्र अर्जदारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाच्या मुंबईतील ९९७ घरांसाठी ३१ मे रोजी ही सोडत होणार आहे.
 
म्हाडाची अधिकृत lottery.mhada.gov.in वेबसाईटवर तपशीलवार यादी जाहीर करण्यात आली आहे.  ही यादी वेगवेगळ्या विभाग आणि योजनेनुसार देण्यात आली आहे. https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/M15/scrutiny/M15.html या लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला यादी पाहता येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.