20 एकरमधील MHADA इमारती...; निवडणुकीच्या धामधुमीत निर्णयांचा धडाका, मंत्रिमंडळ बैठकीत 6 मोठे निर्णय
Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत नगर विकास विभाग, गृहनिर्माण विभाग, मदत व पुनर्वसन विभाग; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि विधि व न्याय विभागासंदर्भात निर्णय घेतला आहे.
Nov 18, 2025, 03:05 PM IST
मुंबईत 90 लाखात घर... कोणाताही बिल्डर, कोणताही प्रोजेक्ट असो इतकी घरं राखीव ठेवावीच लागणार? सरकारचा मास्टर स्ट्रोक?
Homes In Mumbai At 90 Lakh: मुंबईतील घरांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असतानाच राज्यातील फडणवीस सरकारकडे एक अत्यंत रंजक प्रस्ताव आला असून सरकार यावर काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. हा प्रस्ताव काय आहे ते जाणून घेऊयात...
Nov 9, 2025, 07:57 AM ISTही खरी लॉटरी! MHADA च्या एका निर्णयामुळं अनेकांचा लखलाभ, आता एक नव्हे दोन घरं...
MHADA Homes : म्हाडाच्या सोडतीमध्ये घर मिळावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते आणि त्यासाठीचे प्रयत्नही अनेकजण करतात. अशा या म्हाडासंदर्भातील हे महत्त्वाचं वृत्त, घराच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकासाठी...
Nov 7, 2025, 09:55 AM ISTम्हाडा 'त्या' 83 कुटुंबीयांना देणार मोक्याच्या ठिकाणी घरे, पण MMRDA खर्च करणार 98 कोटी
Mhada Homes: प्रभादेवी पूलबाधितांना म्हाडा 83 घरे देणार असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी एमएमआरडीए 98 कोटी खर्च करणार आहे
Nov 1, 2025, 02:15 PM ISTवांद्रेतील 140 एकर जागेवर म्हाडाचा मेगा प्रोजेक्ट; बुलेट ट्रेन, कोस्टल रोड आणि सी-लिंकला थेट कनेक्टिव्हिटी
Mhada Mega Project: क्लस्टर योजनेंतर्गंत वांद्रे बेच्या विकासाची योजना आखण्यात आली आहे. येथे नागरिकांना सर्व प्रकारच्या सोयी पुरवल्या जातील
Oct 19, 2025, 09:41 AM IST
आमदार प्रविण दरेकर यांना मिळाला मंत्रीपदाचा दर्जा; महाराष्ट्रात म्हाडाच्या धर्तीवर नव्या स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना
महाराष्ट्रात म्हाडाच्या धर्तीवर नव्या स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. लाखो गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
Sep 29, 2025, 08:11 PM IST122 सोसायटी, 307 वैयक्तिक भुखंड आणि 4973 सदनिकांच्या पुनर्विकास; मुंबईत म्हाडाचा सर्वात मोठा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट
मुंबईत अनेक पुनर्विकास प्रकल्प राबवले जात आहेत. म्हाडा मुंबईत सर्वात मोठा सामुहिक पुनर्विकास प्रकल्प राबवणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत 122 सोसायटी, 307 वैयक्तिक भुखंड आणि 4973 सदनिकांच्या पुनर्विकास करण्यात येणार आहे. मंत्री मंडळाची बैठक आज परडली. या बैठकीत म्हाडाच्या सामुहिक पुनर्विकास प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पासह विविध विभागांच्या महत्वाच्या प्रस्तांवाना मंजू देण्यात आली.
Sep 23, 2025, 05:11 PM ISTसर्वसामान्यांसाठी खूशखबर! मुंबईतील घरांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी होणार, MHADA मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Mumbai MHADA Houses: मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी खूशखबर आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती १० टक्क्यांपर्यंत कमी होणार आहेत.
Sep 21, 2025, 07:12 AM IST
कुर्ला, मुलुंड, पवईसहीत मुंबईतील 17 ठिकाणी दुकान घेण्याची सुवर्णसंधी! म्हाडाच्या परवडणाऱ्या गाळ्यांची किंमत फक्त...
MHADA Shops Deadline: मुलुंड, बोरिवली, कुर्ला, प्रतीक्षा नगर, पवई, कांदिवली यासारख्या भागांमध्ये दुकाने घेण्याची सुवर्णसंधी म्हाडाच्या माध्यमातून चालून आली आहे. यासंदर्भात म्हाडाने मुदतवाढही दिली आहे. नेमकी किती आणि कुठे आहेत ही दुकानं पाहूयात...
Sep 8, 2025, 09:28 AM ISTम्हाडाचं घर मिळाल्यानंतर किती वर्षांनी विकू शकतो? नियम काय आहेत?
तुम्हाला म्हाडाच्या (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण) घरांच्या विक्रीसंदर्भातील नियम माहिती आहेत का? जे प्रामुख्याने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, विक्री, हस्तांतरण व अदलाबदल) विनियम 1981 अंतर्गत येतात. या नियमांबद्दल जाणून घ्या अन्यथा तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकता.
Aug 15, 2025, 04:45 PM IST
दुकान मालक होण्याची संधी... MHADA च्या गाळ्यांसाठी लॉटरी! किंमत 23 लाखांपासून; अर्ज कसा करायचा पाहा
MHADA Lottery 2025 Application Timeline: गुंतवणूक म्हणून किंवा स्वत:ला वापरासाठी तुम्ही दुकान सुरु करण्याच्या दृष्टीने गाळा शोधत असाल तर ही बातमी वाचाच
Aug 13, 2025, 11:12 AM ISTMHADAच्या नावे गिरणी कामगारांची फसवणूक? फोनवर OTP घेऊन संमतीपत्र तयार केल्याचा खळबळजनक आरोप!
Mill workers: म्हाडाने निवडलेल्या चड्डा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स ह्यांच्याकडून काही दिवसांपासून कामगारांना चुकीची माहिती देऊन कामगारांचे संमती पत्र भरुन घेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आलाय.
Aug 12, 2025, 09:48 PM ISTसर्वसामान्यांसाठी Good News! म्हाडाची घरे आणखी स्वस्त होणार, घराच्या किंमती आता...
Mhada Mumbai News: म्हाडाची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहेत. म्हाडाने यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
Aug 12, 2025, 11:06 AM ISTगणपतीआधी 3000 मुंबईकर कुटुंबांचा गृहप्रवेश! 9 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 'या' तारखेला मिळणार नव्या फ्लॅटची चावी
BDD chawls redevelopment: बीडीडीकरांना लवकरच त्यांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. चाळींच्या पुनर्विकासाचा पहिला टप्पा १५ ऑगस्टपर्यंत हस्तांतरित होणार आहे.
Jul 28, 2025, 11:42 AM IST24 लाख रुपये, 8 तोळे सोनं अन् 'तो' कॉल... म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं स्वत:ला संपवलं; शेवटी म्हणाली, 'माझा त्रास...'
Mumbai Crime News: या प्रकरणामधील सविस्तर तपशील समोर आला असून मयत महिलेच्या भावाने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये बहिणीसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराचा तपशील सांगितला आहे.
Jul 28, 2025, 11:04 AM IST