मिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी

मिरारोड इथल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य आरोपी सागर ठक्कर उर्फ शॅगी याची 3 कोटींची ऑडी आर-8 ही गा़डी ठाणे पोलिसांनी जप्त केली आहे.

Updated: Oct 28, 2016, 05:56 PM IST
मिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी title=

मिरारोड : मिरारोड इथल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य आरोपी सागर ठक्कर उर्फ शॅगी याची 3 कोटींची ऑडी आर-8 ही गा़डी ठाणे पोलिसांनी जप्त केली आहे. महत्त्वाचं म्हणजे शॅगीने ही कार क्रिकेटपटू विराट कोहलीकडून विकत घेतली होती. दिल्लीतून ही गाडी जप्त करण्यात आली आहे.