ईश्वरचिठ्ठी कशी काढली त्याचा व्हिडिओ...

मुंबईतील वॉर्ड क्रमांक २२०मध्ये सुरेंद्र बागलकर आणि अतुल शहा यांना प्रत्येकी ५९४६ मते पडली होती. त्यावेळी एका छोट्या मुलीसमोर चिठ्ठी टाकून तीने एक चिठ्ठी काढली. त्यात अतुल शहा यांचे नाव आले.  

Updated: Feb 24, 2017, 06:48 PM IST
ईश्वरचिठ्ठी कशी काढली त्याचा व्हिडिओ...  title=

मुंबई : मुंबईतील वॉर्ड क्रमांक २२०मध्ये सुरेंद्र बागलकर आणि अतुल शहा यांना प्रत्येकी ५९४६ मते पडली होती. त्यावेळी एका छोट्या मुलीसमोर चिठ्ठी टाकून तीने एक चिठ्ठी काढली. त्यात अतुल शहा यांचे नाव आले.  

अटीतटीच्या लढतीत संपूर्ण मुंबईसह राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्या ईश्वर चिठ्ठीचा व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागला आहे. 

पाहा व्हिडिओ....