व्हिडिओ: वांद्रे-वरळी सी लिंकवर ‘सुसाईड ड्रामा’!

वांद्रे-वरळी सी लिंकवर सोमवारी रात्री सुसाईड ड्रामा पाहायला मिळाला. संपत चौधरी नावाच्या एका व्यक्तीनं सी-लिंकवरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी सुरु झाली धावपळ.

Updated: Nov 5, 2014, 12:23 PM IST
व्हिडिओ: वांद्रे-वरळी सी लिंकवर ‘सुसाईड ड्रामा’! title=

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंकवर सोमवारी रात्री सुसाईड ड्रामा पाहायला मिळाला. संपत चौधरी नावाच्या एका व्यक्तीनं सी-लिंकवरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी सुरु झाली धावपळ.

संपत चौधरी हा एका हॉटेलमध्ये काम करत होता. तिथं त्याचा काही जणांशी वाद झाला. त्यामुळं नाराज झालेल्या संपत यानं वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा हंगामा कॅमेऱ्यात कैद झाला. 

पाहा हा धक्कादायक व्हिडिओ - 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.