चार वर्षाच्या चिमुकल्याला शूट करायला लावला शेवटचा क्षण, वडिलांचं धक्कादायक कृत्य
Crime News : मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. वडिलांनी चार वर्षाच्या चिमुकल्याला जीवन संपताना व्हिडीओ शूट करायला सांगितला.
May 28, 2023, 04:21 PM IST'5 स्टार रेटिंग देणं बंद करा,' Tata Punch मध्ये आग लागल्याने संताप, VIDEO शेअर करत म्हणाला "तुमच्यावरचा विश्वास..."
Tata Punch Caught Fire: एसयुव्ही सेगमेंटमध्ये Tata Punch ही सर्वात लोकप्रिय कार आहे. मात्र गेल्या एका महिन्यात दुसऱ्यांदा कारमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, Tata Punch आपल्या सुरक्षेसाठी ओळखली जाते. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5-स्टार रेटिंग मिळालं होतं.
May 27, 2023, 03:45 PM IST
आयपीएलच्या सामन्यादरम्यान तिने प्रियकराला केलं प्रपोज, पुढे काय घडलं पाहा Viral Video
IPL 2023 Viral Video: आयीपएल 2023 मधील (IPL 2023) सर्वात ट्रेंडिंग व्हिडीओ तुम्ही पाहिला का? मॅचच्या दरम्यान एक तरुणी तरुणाला खास सप्रराईज देत अन् मग...
May 25, 2023, 02:05 PM IST...हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान; राहुल गांधींच्या 'त्या' व्हिडीओवरुन भाजप आक्रमक
राहुल गांधींच्या ट्विटरवरील व्हिडिओबाबत कॉग्रेसनं महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा आंदोलन करु असा इशारा भाजपने दिला आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांनी बोलू नये असे म्हणत राहुल गांधींच्या व्हिडिओवर आक्षेप घेणाऱ्या भाजपवर काँग्रेसने पलटवार केला आहे.
May 23, 2023, 06:45 PM ISTRohit Sharma : 'सूर तेच छेडिता...' रोहित शर्माच्या गाण्याला सूर्याचा साज, हा व्हिडिओ एकदा पाहाच
Rohit Sharma : प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारी मुंबई ही चौथी टीम ठरली आहे. अशातच मुंबई इंडियन्सच्या टीमचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये रोहित शर्मासह इतर खेळाडू गाणं म्हणतोय.
May 23, 2023, 05:54 PM ISTViral : पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हरणाचा Video पाहिलात का?
Deer Viral Video : जून महिन्यामध्ये वारीला सुरुवात होणार आहे, त्याआधी विठ्ठलाच्या नामावर ठेका धरलेल्या हरणाचा हा व्हिडीओ पाहून मनं अगदी प्रसन्न होईल. अख्खा महाराष्ट्र पांडुरंगाच्या भक्तीत मंत्रमुग्ध होणार आहे.
May 22, 2023, 09:55 AM ISTVideo : तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक वापरताय? वेळीच व्हा सावध...
Dough Kept In Fridge : तुम्ही सकाळी घाई होऊ नये म्हणून चपात्यांसाठी कणीक रात्रीच भिजवून ठेवता का? मग तज्ज्ञ काय सांगतात पाहा तुमच्याच डोळ्याने...
May 21, 2023, 01:01 PM ISTUnbelievable! आकाशात झेपावलेल्या विमानातून प्रवाशानं टीपले रॉकेट लाँच होतानाचे क्षण; ही दृश्य पाहून शब्दही विसराल
Viral Video : दर दिवशी, दर तासाला सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ, फोटो, रील आणि बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. पण, त्यातही काही दृश्य इतकी कमाल असतात, की आपण त्या वारंवार पाहतो. हा व्हिडीओ त्यापैकीच एक...
May 19, 2023, 10:17 AM IST
Amitabha Bachchan यांची पोस्ट चर्चेत; 70 लाख लोकांनी पाहिलेल्या 'या' व्हिडीओत असं आहे तरी काय?
Amitabh Bachchan Child Cricketer Video: सध्या इन्टाग्रामवर एका विशेष व्हिडीओची चर्चा आहे. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ऑफिशियल इन्टाग्रामवर (Amitabha Bachchan News) त्यांनी एका लहान मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांची बॅटिंग पाहून अमिताभ बच्चन म्हणाले...
May 18, 2023, 06:13 PM ISTViral Video: लाटणं व्यायाम पाहिला का? पोटावर लाटणं फिरवून सुडौल होण्याचा प्रयत्न! महिलांबरोबरच पुरुषांनाही लागलं वेड
Belan Exercise Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये महिलांबरोबरच काही पुरुषही हा व्यायाम करताना दिसत असून व्हिडीओ पाहून लोकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. काहींनी हा काय वेडेपणा आहे असा प्रश्न विचारला आहे.
May 16, 2023, 10:44 AM ISTAmitabh Bachchan यांना रस्त्यावरच्या व्यक्तीला का मागावी लागली लिफ्ट? Photo Viral
Amitabh Bachchan : सोशल मीडियावर बिग बी (Big B) यांचा अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो असतात. सध्या बिग बींचा एक फोटो सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. ते रस्त्यावरील एका अनोखळी व्यक्तीला लिफ्ट मागताना दिसतं आहे. बिग बींवर अशी वेळ का आली? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
May 15, 2023, 10:58 AM ISTएका लसणाच्या पाकळीने टॉयलेट होईल चकाचक, कसं ते पाहा...
Garlic for clean Toilet : बाथरूम हा घराचा सर्वात अस्वच्छ भाग असतो. आरोग्याच्या दृष्टीने टॉयलेट-बाथरूम स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पण कधी कधी टॉयलेट-बाथरूम अस्वच्छतामुळे दुर्गंधी येते.
May 14, 2023, 05:42 PM ISTViral Video : बायको घरामध्ये बसून बॉयफ्रेंडसोबत...; तेवढ्यात नवरा आला अन् मग
Extramarial Affairs : बायको घरामध्ये बसून बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करत असताना अचानक तिथे नवरा आला आणि त्यानंतर जे काही घडलं...हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 12, 2023, 03:10 PM ISTMother's Day 2023 : 'इट्स अ मॉम थिंग' शॉर्ट फिल्ममधून जगात भारी आईला अनोख्या शुभेच्छा, पाहा भारावणारा VIDEO
Mothers Day viral video : आई शब्दातच जणू काही आलं...आईशिवाय या जगाची कल्पनाच होऊ शकतं नाही. म्हणूनच मदर्स डेसाठी एअर इंडियाकडून (air india releases short film) जगातील सर्व आईला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. 'इट्स अ मॉम थिंग' ही शॉर्ट फिल्ममधून प्रत्येकच जण भारावतोय.
May 12, 2023, 10:30 AM IST