www.24taa.com, मुंबई
गिरणी कामगारांसाठी म्हाडाची लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत चार गिरण्यांची लॉटरी काढण्यात आली आहे.
कोहिनूर नंबर तीन, ज्युपिटर आणि इंडिया युनायटेड नंबर दोन या गिरण्यांच्या जागेवरील घरांची लॉटरी काढण्यात आलीय. ६ हजार ९२५ घरांसाठी १९ गिरण्यांमधल्या ४८ हजार ९३३ कामगारांसाठी ही लॉटरी काढली जातेय.