mhada house

Mhada Housing Lottery Application to Be Out From Today PT1M18S

Mumbai| म्हाडा घरांसाठी आजपासून नोंदणी

Mhada Housing Lottery Application to Be Out From Today

Aug 8, 2024, 10:20 AM IST
handicap people demand for MHADA house in Hinganghat MhadaSociety PT1M7S

Hinganghat MhadaSociety: दिव्यांगांची म्हाडाच्या घराची मागणी

handicap people demand for MHADA house in Hinganghat MhadaSociety

Jul 29, 2024, 05:20 PM IST
Mhada Announce Housing Lottery In Mumbai In July PT58S

Mumbai| म्हाडाच्या घरांसाठी मुहूर्त ठरला

Mhada Announce Housing Lottery In Mumbai In July

Jun 29, 2024, 10:45 AM IST

मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर...

Mhada Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता म्हाडा घरांच्या सोडतीमधील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील 2 हजार 48 घरांसाठी आजपासून अनामत रकमेसह अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.  अनामत रक्कमेसह सर्वप्रथम अर्ज सादर करणाऱ्या पात्र अर्जदाराला घर वितरित करण्यात येणार आहे. अंदाजे 20 ते 25 लाख इतकी किंमत या घरांची आहे. 

Mar 17, 2023, 08:22 AM IST

MHADA Documents : म्हाडाचे घर मिळणे अधिक सोपे, केवळ या 6 कागदपत्रांची आवश्यकता

Mhada Lottery : म्हाडाने नवीन वर्षात घरांची सोडत जाहीर केली आहे. (Mhada Lottery 2023) अर्जदारांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, म्हाडाच्या मुंबई विंगमध्ये एकदाच नोंदणी केली जाईल. ज्याच्या मदतीने, अर्जदारांना म्हाडाच्या इतर विभागांच्या ऑनलाइन लॉटरी योजनेत प्रवेश मिळेल.

Jan 5, 2023, 10:15 AM IST

म्हाडाची घरं असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तर तुमच्यावर कारवाईचा बडगा !

Action against illegal Construction in MHADA colony in Mumbai :मुंबईत म्हाडा वसाहतीत करण्यात आलेली बेकायदा बांधकामं पाडण्याचे आदेश म्हाडाने दिले आहेत.  

Jun 5, 2022, 08:31 AM IST

म्हाडाचं घर घेणाऱ्यांना थोडं थांबावं लागणार, कोकण मंडळाकडून घरांची जुळवाजुळव

 MHADA's Konkan Mandal lottery : म्हाडाच्या घरांसाठी तुम्ही अर्ज भरणार असाल तर अजून थोडं थांबावं लागणार आहे. कारण...

May 28, 2022, 07:54 AM IST

मोठी बातमी । आमदारांना म्हाडाची घरं देण्याचा निर्णय रद्द होण्याची शक्यता

Ajit Pawar on MHADA House : आमदारांना म्हाडाची घरं देण्याचा निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे.  

Mar 31, 2022, 11:57 AM IST