व्हि़डिओ : इन्ज्युरी टाइममध्ये गोलकिपरने केला भन्नाट गोल

त्याचा संघ २-१ ने पिछाडीवर होता... काही सेकंद बाकी होते... इन्ज्युरी टाइम सुरू असताना गोलकिपरही समोरच्या गोल जवळ आला त्याने अत्यंत जबरदस्त गोल केला. 

Updated: Aug 12, 2015, 04:19 PM IST
व्हि़डिओ : इन्ज्युरी टाइममध्ये गोलकिपरने केला भन्नाट गोल  title=

मुंबई : त्याचा संघ २-१ ने पिछाडीवर होता... काही सेकंद बाकी होते... इन्ज्युरी टाइम सुरू असताना गोलकिपरही समोरच्या गोल जवळ आला त्याने अत्यंत जबरदस्त गोल केला. 

मार्टिन हॅसन असे या गोलकिपरचे नाव असून तो प्रतिस्पर्ध्याच्या पेनल्टी एरियात येऊन जबरदस्त गोल करण्याचा कारनाम केला आहे. हा गोल सध्या सोशल मीडियावर फार धुमाकूळ घालतो आहे.  हा गोल झाल्यावर प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. 

पाहू या व्हिडिओ 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.