लग्नानंतर पहिल्यांदा दिसली प्रिती क्रिकेटच्या मैदानावर

प्रिती झिंटाचे गेल्या महिन्यात लग्न झाले असले तरी तिच्या गालावर पडणाऱ्या खळीचे अनेक चाहते आहेत. 

Updated: Apr 12, 2016, 08:07 AM IST

मोहाली : प्रिती झिंटाचे गेल्या महिन्यात लग्न झाले असले तरी तिच्या गालावर पडणाऱ्या खळीचे अनेक चाहते आहेत. 

ती लग्नानंतर कशी दिसते हे पाहण्याची अनेकांना इच्छा असेल पण लग्नानंतर पहिल्यांदा लाइव्ह टीव्हीवर प्रिती झिंटा दिसली. 

फोटो सौजन्य - सेट मॅक्स 

किंग्ज इलेवन पंजाबची मालकीण असलेली प्रिती आज किंग्ज इलेवन पंजाब आणि गुजरात लायन्सशी सामना होतो आहे. आपल्या संघाला चिअर करण्यासाठी प्रिती मोहालीच्या पीसीए स्टेडिअमवर उपस्थित आहे.