लग्न

Video : दिलेला शब्द पाळत मुख्यमंत्री फडणवीस कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजर; दरेंकरांनी म्हटली मंगलाष्टकं...

Viral Video : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये व्यग्र असतानाची देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाच्या ठिकाणी हजेरी लावली. 

 

Dec 9, 2024, 08:49 AM IST

लग्नामध्ये वधू आणि वरादरम्यान 'अंतरपाट' का बरं धरतात?

लग्नामध्ये वधू आणि वरादरम्यान 'अंतरपाट' का बरं धरतात?

Dec 1, 2024, 08:30 PM IST

old viral video : सुजलेले डोळे, काळानिळा पडलेला दंड आणि... जबर मार लागलेल्या अवस्थेतच ऐश्वर्या सर्वांसमोर येताच...

Aishwarya Rai old viral video : ती आली... तिला या अवस्थेत सर्वांनीच पाहिलं. अखेर तिनं आपल्यासोबत नेमकं काय घडलेलं ते सांगितलं. सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय हा व्हिडीओ 

 

Nov 14, 2024, 01:25 PM IST

कुटुंबातील सर्व भाऊ करतात एकाच मुलीशी लग्न; भारतात आजही कुठे पाळली जाते ही प्रथा?

Indian Culture : भारतातील 'या' राज्यात अजूनही कुटुंबातील सर्व भाऊ करतात एकाच मुलीशी लग्न; काय आहे ही प्रथा? 

Oct 25, 2024, 04:30 PM IST

ना ऐश्वर्या, ना कतरीना 'या' अभिनेत्रीशी होणारच होतं सलमानचं लग्न! पत्रिकाही छापल्या, पण...

सलमानने 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये 'एकेकाळी मी लग्नाच्या खूप जवळ असल्याची कबुली दिली होती. आमच्या लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, ती अभिनेत्री ऐश्वर्या, कतरीना नसून दुसरीच होती. 

Oct 9, 2024, 03:46 PM IST

लग्नानंतर मुलींचीच पाठवणी का होते? कारण अध्यात्म की सामाजिक मान्यता?

Relationship : विवाहसंस्थेतील अनेक समजुतींमागे काही खास कारणं असतात. प्रत्येक प्रथेचं महत्त्वं असतं. लेकीची पाठवणी केली जाण्यामागेही अशीच काही कारणं आहेत... काय आहेत ती कारणं? 

 

Oct 4, 2024, 03:37 PM IST

सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...

Viral News : आपली होणारी सून ही आपली हरवलेली मुलगी आहे कळल्यानंतर या घटनेत आणखी एक ट्विस्ट आला...

Sep 23, 2024, 01:25 PM IST

मधूचंद्राच्या रात्री मागितली अशी गोष्ट, पत्नी बोलली आता नाही नंतर... पतीची पोलिसात तक्रार

Viral News : लग्नाच्या नावावर धोका दिल्याचा आरोप करत एका तरुणाने पोलीस स्थानकात पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पती आणि त्याच्या कुटुंबियांचा फसवणूक केल्याचा आरोप मुलीवर ठेवण्यात आला आहे. 

Sep 18, 2024, 08:06 PM IST

'या' तारखेला जन्मलेल्या मुलींचे लग्न होते उशीरा!

Marriage and Numerology: अंकशास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव, वागणूक आणि नशीब हे त्यांच्या मूलांकावरून कळू शकते. आज आपण 8 व्या मूलांक क्रमांकाच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत

Jul 30, 2024, 06:33 PM IST

अनंत- राधिकाच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना कोट्यवधींचे रिटर्न गिफ्ट

Anant Ambani Radhika merchant wedding : रिटर्न गिफ्टच इतके महागडे....मग हे पाहुणे आहेरात किती किमतीच्या भेटवस्तू देणार? पाहा Inside Story. अंबानी पुत्र, अर्थात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नावारुपास आलेल्या मुकेश अंबानी यांच्या सर्वात धाकट्या मुलाचा अर्था अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाहसोहळा काही क्षणांत पार पडणार आहे. 

Jul 11, 2024, 12:16 PM IST

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगचे फोटो कोणी काढले? फोटोग्राफरला CEO पेक्षाही जास्त मानधन

Anant-Radhik Pre Wedding Photoshoot : अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा नुकताच युरोपमध्ये पार पडला. चार दिवस रंगलेल्या या सोहळ्यातील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jun 18, 2024, 07:11 PM IST

सलमानने लहानपणी केलेलं प्रॉमिस निभावलं; केवळ लाँच नव्हे, प्रसिद्ध हिरोईनशी लग्नही लावून देतोय

सलमान खानच्या कडेवर दिसणाऱ्या चिमुकला आज बॉलिवूडमध्ये अभिनेता आहे. सलमानने त्याला लहानपणीच बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच प्रॉमिश केलं होतं. विशेष म्हणजे फक्त लाँच नाही तर प्रसिद्ध अभिनेत्रीशी त्याच सूत जुळून दिलंय.

Jun 12, 2024, 12:28 PM IST

'मला आई-वडिलांपेक्षा...' झहीर इक्बालशी लग्नबद्दल सोनाक्षीने सोडलं मौन

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाची चर्चांना उधाण आलंय. हे दोघे अनेक वर्षांच्या नात्याला 23 जूनला लग्नबंधनात अडकवणार आहे. 

Jun 11, 2024, 03:13 PM IST

लग्न, गृहप्रवेश ते नामकरण...अक्षय्य तृतीयासह मे महिन्यात शुभ मुहूर्त किती आणि कधी?

May 2024 Shubh Muhurat : हिंदू धर्मात शुभ कार्य हे मुहूर्त पाहून केलं जातं. शुभ कार्य हे शुभ मुहूर्तावर केल्यास देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. अशात मे महिन्यात तुम्ही शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या शुभ मुहूर्ताची संपूर्ण लिस्ट 

Apr 27, 2024, 01:07 PM IST

Mumbai News : काय म्हणता? रिसेप्शन सोहळा लग्नविधींचा भाग नाही; न्यायालयानं स्पष्टच सांगितलं

Mumbai News : लग्नविधी म्हटलं की त्यामध्ये अगदी मुख्य विवाहसोहळ्याव्यतिरिक्त येणाऱ्या इतरही सोहळ्यांची धामधूम येते. पण, न्यायालयानं एका महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या आहेत. 

 

Apr 17, 2024, 11:41 AM IST