चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यांचं वेळापत्रक

१ जूनपासून इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी ६ वॉर्म-अप मॅच खेळल्या जाणार आहेत. सगळे ८ संघ दोन-दोन प्रॅक्टिस मॅच खेळणार आहेत. भारतीय क्रिकेट टीम त्यांचा पहिला सराव सामना न्यूझीलंड विरोधात खेळणार आहे तर दूसरा बांगलादेश विरोधात खेळणार आहे.

Updated: May 24, 2017, 07:06 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यांचं वेळापत्रक title=

मुंबई : १ जूनपासून इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी ६ वॉर्म-अप मॅच खेळल्या जाणार आहेत. सगळे ८ संघ दोन-दोन प्रॅक्टिस मॅच खेळणार आहेत. भारतीय क्रिकेट टीम त्यांचा पहिला सराव सामना न्यूझीलंड विरोधात खेळणार आहे तर दूसरा बांगलादेश विरोधात खेळणार आहे.

सराव सामन्यांचं वेळापत्रक

२६ मे - ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, दुपारी ३ वाजता, द ओवल, लंडन
२७ मे - बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान, दुपारी ३ वाजता, एजबस्टन, बर्मिंघम
२८ मे - भारत विरुद्ध न्युझीलंड, दुपारी ३ वाजता, द ओवल, लंडन
२९ मे - ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, दुपारी ३ वाजता, एजबस्टन, बर्मिंघम
३० मे - न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, दुपारी ३ वाजता, एजबस्टन, बर्मिंघम
३० मे - भारत विरुद्ध बांगलादेश, दुपारी ३ वाजता, द ओवल, लंडन