'वर्ल्डकप'चा अपमान अन् कर्माची फळं... 'त्या' फोटोनंतर Aus चे दिवस फिरले; 3 वर्षात काय काय घडलं पहा
Team Australia Disqualified T20 World Cup 2026 Super 8: ऑस्ट्रेलियन संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर 2023 पासूनच्या त्यांच्या कामगिरीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्या फोटोनंतर ऑस्ट्रेलियासोबत काहीच बरं घडलेलं नाही. नेमकी ही चर्चा काय ते पाहूयात...
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयापासून ते महिला वर्ल्ड चॅम्पियन बनण्यापर्यंत... 2025 मध्ये क्रिकेट फॅन्सना मिळालेले 5 आनंदाचे क्षण
Cricket : 2025 हे वर्ष भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय अविस्मरणीय ठरलं. या वर्षाच्या सुरुवातीला भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तर महिला क्रिकेट संघाने वनडे वर्ल्ड कपवर पहिल्यांदाच नाव कोरलं. वर्षाच्या अखेरीस अनेक भारतीय क्रिकेटर प्रेमींनी अनुभवलेल्या या आनंदाच्या क्षणांवर एक नजर टाकुयात.
'चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यामागे...' रोहित शर्माकडून गौतम गंभीरवर अप्रत्यक्ष टोला? वनडे कर्णधारपद हिसकावल्याची चर्चा रंगली!
Rohit Sharma News: एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर रोहित शर्माला सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार समारंभात सन्मानित करण्यात आले. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल त्याला एक विशेष स्मृतिचिन्ह देण्यात आले, त्यावेळी तो जे बोलला त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.
रोहित शर्माबाबत माजी सेलेक्टरने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 5 महिन्यांनी केला मोठा खुलासा, ऐकून फॅन्स हळहळले
Rohit Sharma : भारताचा टी २० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कर्णधार रोहित शर्माबाबत माजी सेलेक्टरने मोठा खुलासा केलाय.
BCCI ला रोहित शर्मा नकोसा झालाय? लवकरच ODI चं कर्णधारपदही काढणार; आगरकरचा मास्टर प्लॅन?
BCCI Plan About Rohit Sharma: रोहित शर्माने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यापूर्वीच तो अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्त झालाय. असं असतानाच आता तो किती काळ एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावर राहणार हे पाहणं महत्त्वाच आहे.
'सारं काही सोडून जाताना तुम्हाला...'; विराटकडून निवृत्तीचे संकेत? नेमकं काय म्हणाला पाहा
Virat Kohli On Retirement: भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये विराटने केलेल्या दमदार फलंदाजीमुळे भारताला अजिंक्य राहून जेतेपद पटकावता आलं. मात्र स्पर्धा संपल्यानंतर तो काय म्हणालाय जाणून घ्या...
Champions Trophy Final मध्ये विराट 1 रनवर Out झाल्याने 14 वर्षीय मुलीचा Heart Attack ने मृत्यू?
Girl Died Of Heart Attack Is There Virat Kohli Connection: या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
भारताचा विजय साजरा केला म्हणून पोलिसांनी तरुणांचं मुंडन करत परेड काढली; कारण वाचून म्हणाल 'हे तर...'
व्हायरल झालेल्या व्हिडीओत (Viral Video) पोलीस तरुणांचं मुंडन करत त्यांची परेड काढताना दिसत आहेत.
'उद्या भारताने नो बॉल, वाईड नको सांगितलं तर त्यालाही....,' वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू संतापला, 'ICC ने त्यांना आता....'
उद्या जर भारताने नो बॉल आणि वाईड नको म्हणून सांगितलं तर आयसीसी भारताला खूश करण्यासाठी काहीतरी मार्ग शोधेल असा टोला वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू अँडी रॉबर्ट्स (Andy Roberts) यांनी लगावला आहे.
2027 चा वर्ल्डकप खेळणार का? रोहित शर्माने स्पष्टच सांगून टाकलं, म्हणाला 'फार कठीण...'
Rohit Sharma on 2027 World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आपण निवृत्ती घेणार नसून, या सर्व अफवा असल्याचं सांगितलं आहे.
कुलदीप यादववर इतका का संतापला होतास? रोहित शर्माने अखेर केलं उघड; 'माझ्याकडून....'
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि इतरांवर संतापण्यामागील कारण सांगितलं आहे.
Maharashtra Breaking News Live Updates : गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी
Maharashtra Breaking News Live Updates : राज्याच्या अर्थसंकल्पातून सामान्यांना काय मिळणार? दिवसभरात राज्यात कोणती चर्चा पाहायला मिळणार? पाहा महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा...
'भारताची बी टीमही पाकिस्तानला हरवेल', म्हणणाऱ्या गावसकरांवर इंजमाम उल-हक संतापला; 'एकदा तुम्ही शारजामधून...'
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारताच्या बी टीमसमोर खेळतानाही पाकिस्तान संघ संघर्ष करेल असा टोला लगावला आहे. यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक (Inzamam ul Haq) संतापला आहे.
IPL 2025 सुरू होण्याआधीच बहुचर्चित खेळाडूची माघार; दोन वर्षांच्या बंदीची कारवाई होणार?
IPL 2025 सुरू होण्याआधीच बहुचर्चित खेळाडूची माघार; लागू शकते दोन वर्षांची बंदी? काय आहे संपूर्ण प्रकरण?
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित-विराटने मैदानात केलं असं सेलिब्रेशन; पाहा VIDEO
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मैदानात स्टंपसह दांडिया खेळत आनंद व्यक्त केला. तर जडेजा आणि अर्शदीप सिंग यांनी भांगडा करताना दिसून आलेत.
Champions Trophy वर नाव कोरल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांकडून टीम इंडियाचं कौतुक, म्हणाले की, ‘आम्हाला अभिमान…’
Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरल्यानंतर भारतात दिवाळी साजरी होत आहे. तशातच पंतप्रधान मोदींसह शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाचं कौतुक केलंय.
भारताने Mini World Cup ही जिंकला! 13 वर्षानंतर Champions Trophy वर कोरलं नाव
Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने न्यझीलंडवर शानदार विजय मिळवला आहे.
Champions Trophy Final: भारत-न्यूझीलंड फायनलवर तब्बल 5 हजार कोटींचा सट्टा, दाऊद कनेक्शन उघड; दिल्लीत मोठी कारवाई
Champions Trophy Final: सट्टा बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या सूत्रांच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सट्टेबाजांकडून भारतीय संघाला पसंती आहे.
IND vs NZ Final : फायनलआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! सराव करताना विराट कोहलीला दुखापत, फायनल सामना खेळणार?
IND vs NZ Champions Trophy 2025: विराट कोहलीला फायनलच्या सामन्याआधी दुखापत. विराट फायनलच्या सामन्यात खेळणार का? वाचा सविस्तर
IND vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलआधी शोएब अख्तरच्या भविष्यवाणीने उडाली खळबळ; 'रोहित शर्मा नेहमीच...'
Shoaib Akhtar: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्याबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे.