बंगळुरु विरुद्ध दिल्ली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेयरडेविल्स यांच्यात महत्त्वाचा सामना

Updated: May 23, 2016, 08:38 AM IST
बंगळुरु विरुद्ध दिल्ली title=

रायपूर : इंडियन प्रीमियर लीगच्या ९ व्या सीझनमध्ये शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेयरडेविल्स यांच्यात महत्त्वाचा सामना रंगतोय. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये जागा निश्चित करण्यासाठी विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. आज जो संघ जिंकेल तो प्लेऑफमध्ये जाणार आहे. गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्लेऑफमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. 

बंगळुरुने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड