त्रिनिदाद : वेस्ट इंडिजचा लेग स्पिनर देवेंद्र बिशू याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये 'बॉल ऑफ द सेंच्युरी' टाकून ब्रॅड हेडिंगची विकेट घेतली. बिशू याच्या या विकेटमुळे २२ वर्षापूर्वी स्पीनचा बादशहा शेन वॉर्नच्या जादुई विकेटची आठवण आली. वॉर्नेने 'बॉल ऑफ द सेंच्युरी' टाकून माइक गॅटिंगला बाद केले होते.
२२ वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच वॉर्नने गॅटिंगची विकेट घेतली होती. वॉर्नने गॅटिंगला पायाच्या मागे बॉल टाकून ऑफ स्टंप उडवला होता.
पाहू या हा बिशूची ही अभूतपूर्व विकेट
पाहा : शेनवॉर्नचा मॅजिकल चेंडू
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.