देवेंद्र बिशूने टाकला 'बॉल ऑफ द सेंच्युरी'
वेस्ट इंडिजचा लेग स्पिनर देवेंद्र बिशू याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये 'बॉल ऑफ द सेंच्युरी' टाकून ब्रॅड हेडिंगची विकेट घेतली. बिशू याच्या या विकेटमुळे २२ वर्षापूर्वी स्पीनचा बादशहा शेन वॉर्नच्या जादुई विकेटची आठवण आली. वॉर्नेने 'बॉल ऑफ द सेंच्युरी' टाकून माइक गॅटिंगला बाद केले होते.
Jun 6, 2015, 07:10 PM IST