धोनीने मार्शला फसवलं, उत्कृष्ट किपींगचं प्रदर्शन

क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणजे महेंद्र सिंग धोनी. सर्वोत्कृष्ठ विकेट किपर, सर्वोत्कृष्ठ कर्णधार, सर्वोत्कृष्ठ फलंदाज आणि वेळ पडली तर बॉलिंगही करु शकतो अशी धोनीची ओळख आहे. धोनीची अशीच एक विकेट किपिंग तुम्हाला दाखवणार आहोत. ज्यामध्ये त्याने किती चतुराईने मार्शला रन आऊट केलं.

Updated: Jul 21, 2016, 09:43 PM IST
धोनीने मार्शला फसवलं, उत्कृष्ट किपींगचं प्रदर्शन title=

मुंबई : क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणजे महेंद्र सिंग धोनी. सर्वोत्कृष्ठ विकेट किपर, सर्वोत्कृष्ठ कर्णधार, सर्वोत्कृष्ठ फलंदाज आणि वेळ पडली तर बॉलिंगही करु शकतो अशी धोनीची ओळख आहे. धोनीची अशीच एक विकेट किपिंग तुम्हाला दाखवणार आहोत. ज्यामध्ये त्याने किती चतुराईने मार्शला रन आऊट केलं.

पाहा हा व्हिडिओ  

धोनीने असं दर्शवलं की बॉल अजून त्याच्या दिशेने थ्रो केलाच गेलेला नाही. पण जसा बॉल त्याच्याजवळ आला त्याने जराही विलंब न करता त्याने मार्शला रन आऊट केलं.