हरभजनच्या घरी नवा पाहुणा येणार?

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंतर आता आणखी एक भारतीय क्रिकेटर लवकरच बाबा बनणार आहे. 

Updated: Apr 12, 2016, 10:24 AM IST
 हरभजनच्या घरी नवा पाहुणा येणार? title=

मुंबई : भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंतर आता आणखी एक भारतीय क्रिकेटर लवकरच बाबा बनणार आहे. 

हरभजनसिंग आणि गीता बसराच्या घरी पाळणा हलणार असल्याचं, या जोडप्याच्या जवळच्या सुत्रांनी सांगितलय.

गीता मूळची लडंनची असून आज ती तिच्या कुटुंबासोबत लंडनला रवाना होणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हरभजन आणि गीताचं लग्न झालं होत.