Harbhajan Singh About Gautam Gambhir :हरभजन सिंहने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गौतम गंभीरचं समर्थन केलं आहे. माजी क्रिकेटर हरभजन सिंह आणि गौतम गंभीर हे दोघे जुनिअर क्रिकेटमध्ये एकत्र होते. हेड कोच गौतम गंभीर व्यक्ती म्हणून कसा आहे ते हरभजनने यात सांगितलंय.
Harbhajan Singh On CJP Protest :माजी क्रिकेटर आणि खासदार हरभजन सिंह याने काही महिन्यांपूर्वीच आम आदमी पक्षाची साथ सोडून भाजपाला पाठिंबा दिला आहे. यानंतर मागील बऱ्याच दिवसांपासून विदयार्थी आंदोलनावर शांत असणारा खासदार हरभजन सिंह हा पहिल्यांदाच व्यक्त झाला.
Harbhajan Singh Networth : पंजाबमधून आम आदमी पक्षाचा राज्यसभा खासदार असलेल्या हरभजन सिंहने राघव चड्ढा सह भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आपमधून भाजपला पाठिंबा देणाऱ्या 7 राज्यसभा खासदारांची नावं जाहीर केली. यात हरभजन सिंहच्या नावाचा सुद्धा समावेश असून तो देखील भाजपच्या वाटेवर जाणार आहे. तेव्हा माजी क्रिकेटर आणि राज्यसभा खासदार असणाऱ्या हरभजन सिंहची एकूण संपत्ती किती आहे याबद्दल जाणून घेऊयात.
Harbhajan Singh And Raghav Chaddha :आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षाची साथ सोडून भाजप सोबत जाणार असल्याची घोषणा केली आहे. राघव चड्ढा एकटेच नाहीत तर त्यांच्या सोबत सात खासदार सुद्धा भाजपात विलीन होणार आहेत. राघव चड्ढाने सांगितलेल्या सातपैकी एक खासदार माजी क्रिकेटर हरभजन सिंह सुद्धा आहे.
Cricketers Reaction Asha Bhosle Death: बॉलिवूड गायिका आशा भोसले यांचे 12 एप्रिल रोजी निधन झाले. आता सचिनने सोशल मिडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. युवराज सिंगपासून ते हरभजन सिंगपर्यंत अनेक खेळाडूंनी या दु:खद बातमीवर शोक व्यक्त केला.
IPL 2026 : सोशल मीडियावर ट्रॉलर्सला अभद्र भाषेत दिलेल्या उत्तरांमुळे हरभजन सिंह सध्या चर्चेत आला आहे. हरभजन सिंह हा आयपीएल 2026 च्या कॉमेंट्री पॅनलचा भाग आहे, मात्र आयपीएल 2026 मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यानंतर त्याला ट्रोलिंगला समोरं जावं लागलं. यात त्याने ट्रॉलर्सला उत्तर देताना काही चुकीच्या शब्दांचा वापर केला त्यानंतर हरभजन सिंहवर आयपीएलचे ब्रॉडकास्टर नाराज असल्याचं म्हटलं जातंय.
Rohit Sharma IPL 2026 Mumbai Indians: रोहितला फक्त एका पर्यायी खेळाडूपुरते मर्यादित ठेवू नये असे हरभजनने म्हटले आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल २०२६ चा पहिला सामना २९ मार्च रोजी खेळणार आहे.
Harbhajan Singh Reply to Kirti Azad: भारताच्या पहिल्या वर्ल्डकप विजेच्या संघाचे खेळाडू किर्ती आझाद यांनी टी-20 वर्ल्डकप ट्रॉफी मंदिरात नेण्यावरुन टीका केल्यानंतर हरभजन सिंगने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
IND VS SA :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यात रायपूर येथे दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यानंतर हरभजन सिंगने विराट आणि रोहितच्या टीकाकारांची चांगलीच शाळा घेतली.
Abu Dhabi T10: ऑपरेशन सिंदूर दरम्यान हरभजन सिंगने पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करण्यास विरोध केला होता. पण व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे आता चर्चेला उधाण आले आहे.
IND VS SA :भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 30 धावांनी जिंकला. यानंतर भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह भडकला आणि त्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
Harbhajan Singh: भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग नेहमीच चर्चेत असतो. अलिकडेच तो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला जोरदार विरोध करताना दिसला. आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
Habhajan Singh On Lalit Modi :ललित मोदीने हरभजन आणि श्रीसंतमध्ये 2008 रोजी झालेल्या 'थप्पड कांड' चा व्हिडीओ रिलीज केला. ह्यावरून हरभजन सिंह भडकला असून त्याने ललित मोदीला खरेबोल सुनावले आहेत.
harbhajan singh slapgate to sreesanth video :आयपीएल 2008 च्या पहिल्या एडिशनमध्ये झालेल्या या 'थप्पड कांड' च्या व्हिडीओचं फुटेज लपवण्यात आलं होतं, मात्र आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदीने तब्बल १७ वर्षांनी हा व्हिडीओ समोर आणला आहे.
Asia Cup 2025 India Squad :आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. यावेळी काही स्टार खेळाडूंना यात स्थान मिळालं नाही. याबाबत माजी क्रिकेटर हरभजन सिंहने त्याचं मत व्यक्त केलं.
IND vs PAK Asia Cup 2025: जवान घरी परत येत नाहीत आणि आपण क्रिकेट खेळायला जातो? असा थेट प्रश्न हरभजन सिंहने विचारला आहे.
Harbhajan Singh Emotional:माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंहला त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील एका घटनेचा नेहमीच खेद वाटतो, ती म्हणजे 2008 मध्ये श्रीसंतसोबत घडलेला 'थप्पड कांड'.
अश्विनने भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून आपली कारकीर्द संपवली, तर हरभजन गेल्या 5-7 वर्षांत भारतातील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांसाठी किती अनुकूल आहेत याबद्दल बोलला.
Harbhajan Singh About Coach :क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटसाठी टीम इंडिया करता वेगवेगळे प्रशिक्षक नेमले जावेत, याबाबतचं वक्तव्य माजी गोलंदाज हरभजन सिंहने केलं आहे.
Harbhajan Singh’s Net Worth: आज माजी भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगचा 45 वा वाढदिवस आहे. भारतीय क्रिकेटमध्ये ‘टर्बनेटर’ नावाने प्रसिद्ध असलेले हरभजन सिंग, फक्त मैदानावरच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही तितकेच यशस्वी ठरले आहेत. ‘भज्जी’ नावाने ओळखला जाणारा हा ऑफस्पिनर आज करोडपती आहे. क्रिकेटमधील कमाई, जाहिराती, व्यवसाय आणि इतर गुंतवणुकीमुळे हरभजनने प्रचंड संपत्ती मिळवली आहे.
माझी मुलगी हिनायाने (Hinaya) विराट कोहलीला मेसेज करुन कसोटी करिअर थांबवण्याचं कारण विचारल्याची माहिती भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने (Harbhajan Singh) दिली आहे.
India tour of England 2025: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची आणि कर्णधाराच्या नावाचे घोषणा झाल्यानंतर हरभजन सिंगकडून एक मोठे विधान करण्यात आले आहे. हे विधान धक्कादायक आहे.