भारताकडे 250हून अधिक धावांची आघाडी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झालाय. दुसऱ्या दिवशी कसोटीवर गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. भारताच्या भुवनेश्वर कुमारने पाच विकेट घेत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांची अवस्था 7 बाद 128 झाली होती. 

Updated: Oct 3, 2016, 09:09 AM IST
भारताकडे 250हून अधिक धावांची आघाडी title=

कोलकाता : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झालाय. दुसऱ्या दिवशी कसोटीवर गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. भारताच्या भुवनेश्वर कुमारने पाच विकेट घेत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांची अवस्था 7 बाद 128 झाली होती. 

पाहा लाईव्ह स्कोर