भारतीय मॉडेल म्हणाली, '...बदनाम हुई आफ्रिदी तेरे लिए', अब मुझे अपनाएगा कौन?

भारतीय मॉडेल अर्शी खानचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तीने पाकिस्तानी खेळाडू आफ्रिदीला I LOVE You म्हटले आहे. 

Updated: Mar 1, 2016, 06:51 PM IST
भारतीय मॉडेल म्हणाली, '...बदनाम हुई आफ्रिदी तेरे लिए', अब मुझे अपनाएगा कौन? title=

नवी दिल्ली : भारतीय मॉडेल अर्शी खानचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तीने पाकिस्तानी खेळाडू आफ्रिदीला I LOVE You म्हटले आहे. 

यापूर्वीही अर्शी खान हीने  आफ्रिदीशी अफेअर असल्याचे सांगून चर्चेत आली होती. 

या व्हिडिओत अर्शी म्हणते आहे  की,  'माय बेबी, माय जान, मैं बहुत जल्दी आ रही हूं पाकिस्तान', तुम्हारे लिए, तुमसे मिलने. 

तिथे आल्यावर मी माझं कामही करणार आहे. र्शी बदनाम हुई आफरीदी तेरे लिए। इंडिया बोलता है पाकिस्तान जाओ, पाकिस्तान बोलता है इधर आओ। अब मुझे अपनाएगा कौन...तुम।'

पाहा या विचित्र मॉडेलचा विचित्र व्हिडिओ...