वेस्टइंडिजमध्ये भिडले 2 भारतीय खेळाडू

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधला दुसरा 2 दिवसीय सराव सामना ड्रॉ झाला.

Updated: Jul 15, 2016, 02:20 PM IST

सेंट किट्स : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधला दुसरा 2 दिवसीय सराव सामना ड्रॉ झाला. पहिल्या सराव सामन्यात भारताचे ओपनर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि शिखर धवन या तिघांनी अर्धशतक ठोकले.

सराव सामन्या आधी ओपनर मुरली विजय आणि शिखर धवन आपसात भि़डतांना दिसले. पण हा फक्त एक गमतीचा भाग होता ती फाइट रिअल  नव्हती. दोघे खेळाडू मस्ती करतांना दिसत आहेत.

रोहित शर्माने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

Crazy punks @shikhardofficial @mvj8

A video posted by @rohitsharma45 on