टीम इंडिया जिंकली, तर कुणाला 'मौका मौका'?

स्टार स्पोर्टसने आपला मौका-मौका प्रोमोची सिरीज सुरूच ठेवली आहे, ही सिरिज आणखी रंगतदार होतेय, मौका-मौकामध्ये आता आणखी एक ट्ववीस्ट आलाय, प्रोमोतील पाकिस्तानी समर्थक आता, टीम इंडियाच्या बाजूने उभा ठाकला आहे, हे गणित नेमकं काय आहे ते पाहा

Updated: Mar 8, 2015, 01:46 PM IST
टीम इंडिया जिंकली, तर कुणाला 'मौका मौका'? title=

मुंबई : स्टार स्पोर्टसने आपला मौका-मौका प्रोमोची सिरीज सुरूच ठेवली आहे, ही सिरिज आणखी रंगतदार होतेय, मौका-मौकामध्ये आता आणखी एक ट्ववीस्ट आलाय, प्रोमोतील पाकिस्तानी समर्थक आता, टीम इंडियाच्या बाजूने उभा ठाकला आहे, हे गणित नेमकं काय आहे ते पाहा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.