धोनीने २०१५चे असे मानले आभार!

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांने २०१६ नव वर्षाचे स्वागत करताना २०१५चे खास आभार मानलेत.

Updated: Jan 1, 2016, 07:55 PM IST
धोनीने २०१५चे असे मानले आभार! title=
सौजन्य - फेसबुक

रांची : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांने २०१६ नव वर्षाचे स्वागत करताना २०१५चे खास आभार मानलेत.

महेंद्रसिंग धोनीने एक फोटो सोशल मीडियावर अपलोट करत २०१५चे खास आभार मानलेत. तुम्हा हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही त्याचे विशेष कौतुक वाटेल.

पाहा खालील फोटो.

धोनीने फेसबूक, गूगल +वर फोटो अपलोट केलाय आणि म्हणलंय Thank you 2015

 

Thank you 2015

Posted by MS Dhoni on Thursday, 31 December 2015