ऑलिम्पिकला जाण्याआधीचा सिंधूचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

पी. व्ही सिंधू ही ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकण्यापूर्वी देशातील अनेकांना परिचित नव्हती. रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली. देशवासियांकडून तिच्यावर कौतूकांचा वर्षाव झाला. आज सिंधू सगळ्यांना माहित झाली आहे.

Updated: Aug 24, 2016, 02:17 PM IST

मुंबई : पी. व्ही सिंधू ही ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकण्यापूर्वी देशातील अनेकांना परिचित नव्हती. रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली. देशवासियांकडून तिच्यावर कौतूकांचा वर्षाव झाला. आज सिंधू सगळ्यांना माहित झाली आहे.

ऑलिम्पिकला जाण्यापूर्वीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. डॉ. निसरगा यांनी त्यांच्या मुलीसोबत सिंधू बॅडमिंटन खेळत असतांनाचा व्हिडिओ फेसबूकवर शेअर केला आहे.

पाहा व्हिडिओ