पंजाब वि पुणे

मोहालीच्या मैदानावर आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रायजिंग पुणे सुपरजायंट हा सामना रंगतोय. पुण्याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

Updated: Apr 18, 2016, 08:49 AM IST
पंजाब वि पुणे title=

मोहाली : मोहालीच्या मैदानावर आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रायजिंग पुणे सुपरजायंट हा सामना रंगतोय. पुण्याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

पुण्याला आतापर्यंतच्या दोन सामन्यांत एक विजय तर एक पराभव झालाय. तर पंजाबला दोन्ही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे घरच्या मैदानावर पंजाबला पहिल्यावहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. 

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड

LIVE STREAMING 

पाहा स्कोअरकार्ड