रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळाडूचा पाय मोडला

रिओ ऑलिम्पिकमध्ये एका फ्रेंच खेळाडूच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. 

Updated: Aug 7, 2016, 10:27 AM IST
रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळाडूचा पाय मोडला title=

रिओ : रिओ ऑलिम्पिकमध्ये एका फ्रेंच खेळाडूच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. 

फ्रेंचचा जिम्नियास्ट समीर ऐत याने खेळादरम्यान उडी मारल्यानंतर लँड करतांना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पहिल्या दिवशी अशा प्रकारे तो दुखापती झाल्याने त्याच्या पुढच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

पाहा व्हिडिओ