सानिया मिर्झा-प्रार्थना ठोंबरेचं आव्हान संपुष्टात

ऑलिम्पिकमध्ये सानिया मिर्झा आणि मराठमोळ्या प्रार्थना ठोंबरेचं आव्हान संपुष्टात आलं. सानिया-प्रार्थना जोडीला 6-7, 7-5, 5-7 नं पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

Updated: Aug 7, 2016, 08:36 AM IST
सानिया मिर्झा-प्रार्थना ठोंबरेचं आव्हान संपुष्टात title=

रिओ : ऑलिम्पिकमध्ये सानिया मिर्झा आणि मराठमोळ्या प्रार्थना ठोंबरेचं आव्हान संपुष्टात आलं. सानिया-प्रार्थना जोडीला 6-7, 7-5, 5-7 नं पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

पेंग शुई आणि झँग शुई जोडीकडून भारतीय जोडी पराभूत झाली. वुमेन्स डबल्स आणि मेन्स डबल्समध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आल्यानं आता सा-या आशा या मिक्स डबल्समधील सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना जोडीवर असणार आहेत.