नेमबाजीत जितू रायची फायनलमध्ये धडक

भारताचा नेमबाज यानं मेडलच्या आशा वाढवल्या आहेत. जितू रायनं फायनलमध्ये धडक मारली आहे.

Updated: Aug 6, 2016, 11:01 PM IST
नेमबाजीत जितू रायची फायनलमध्ये धडक title=

रिओ दि जेनेरिओ : भारताचा नेमबाज यानं मेडलच्या आशा वाढवल्या आहेत. जितू रायनं फायनलमध्ये धडक मारली आहे.

१० मीटर एअर पिस्टल प्रकारात जितूनं फायनलमध्ये धडक मारली असून आता तो भारताला मेडल पटकावून देत भारताचं मेडलचं खात उघडतो का? याकडेच भारतीय क्रीडा चाहत्यांचं लक्ष लाहून राहिलंय.