RCB IPL 2026 Final Win Virat Kohli Celebration Meaning: विराट कोहली हा कायमच त्याच्या अनोख्या सेलिब्रेशन्ससाठी ओळखला जातो. संघाचा षटकार मारुन दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिल्यानंतर विराटने केलेलं सेलिब्रेशन चर्चेत आहे. पण याचा नेमका अर्थ काय?
Ind Vs Pak Asia Cup Final: भारताने या मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीकडे पाहता भारत अंतिम सामना सहज जिंकेल असं वाटत असतानाच एका खेळाडूची एक चूक भारताला फारच महागात पडली! हा खेळाडू कोण आणि त्याने काय चूक केली ते पाहूयात..
Why Rohit Sharma Was Present On Indian Women World Cup 2025 Final Real Reason: अचानक रोहित शर्मा कॅमेरात टीपला गेला आणि मैदानावर रोहितच्या समर्थकांनी एकच कल्ला केला. मात्र रोहित तिथे अचानक आला नव्हता. तो तिथे येण्यामागे एक खास कारण होतं. जे सामन्यादरम्यानच समोर आलंय.
Sahibzada Farhan Gun Shot Celebration Issue: अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूने थेट भारतीय खेळाडूंची नावं घेतलं
Champions Trophy 2025 Final: भारतीय संघाने मंगळवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आहे.
Nashik Mumbai Highway Dwarka Accident: रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामध्ये सहा जणांनी प्राण गमावले.
India vs South Africa Head To Head Records In T20 World Cup: भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ टी-20 वर्ल्ड कपच्या 2024 च्या स्पर्धेत फायनलमध्ये मजल मारेपर्यंत अपराजित राहिले आहेत. फायनलमध्ये होणारा पराभव हा या दोन्ही संघांपैकी एका संघाचा स्पर्धेतील एकमेव पराभव ठरणार आहे.
World Cup Final India Vs Australia Head To Head: दोन्ही संघांकडून जेतेपदावर दावा सांगितला जात असला तरी दोन्ही संघांची वर्ल्ड कपमधील आकडेवारी पाहिली तर भारतीय चाहत्यांचं टेन्शन नक्कीच वाढू शकतं.
Toss India vs Australia 2023 World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना होणार आहे. या मैदानामध्ये 4 सामने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यात आलेत.
No Need For World Cup 2023 Final Match: नियोजित वेळापत्रकानुसार 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
Dasun Shanaka :एशिया कपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला आहे.यावेळी गोलंदाज मोहम्मद सिरीजने 6 विकेट्स काढल्या. दरम्यान सामन्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका ( Dasun Shanaka ) ने चाहत्यांची माफी मागितली आहे.
Asia Cup 2023 Final Virat Kohli: भारताने पाकिस्तानला पराभूत करुन अंतिम सामन्यामध्ये आपलं स्थान निश्चित केलं असून श्रीलंकेने पाकिस्तानलाच 'करो या मरो' सामन्यात धूळ चारुन अंतिम सामना गाठला आहे.
Asia Cup 2023 :टीम इंडियाने लंकेचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारलीये. दरम्यान फायनलमध्ये भारताविरूद्ध कोण पाकिस्तान ( Ind vs Pakistan ) की श्रीलंका खेळणार हा प्रश्न आहे. अशातच पाकिस्तान विरूद्ध श्रीलंकेचा ( Ind vs Sl ) सामना पावसाने रद्द झाला तर कोणती टीम फायनल गाठणार हे पाहूयात.
Rohit Sharma Statement:फायनल गाठल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) फार खूश असल्याचं दिसून आलं. यावेळी मैदानावर रोहित शर्मा त्याचे इमोशंस लपवू शकला नाही.
POINTS TABLE:भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये ( Points Table ) मोठा फेरबदल झाल्याचं दिसून येतंय. टीम इंडिया विरूद्ध फायनलमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.