चौफेर टीकेनंतर शोभा डेंची सारवासारव

भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधूनं रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.

Updated: Aug 18, 2016, 11:24 PM IST
चौफेर टीकेनंतर शोभा डेंची सारवासारव title=

मुंबई : भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधूनं रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. यामुळे सिंधूचं ऑलिम्पिकमधलं मेडल निश्चित झालं आहे. या विजयानंतर सिंधूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लेखिका आणि पत्रकार शोभा डे यांनीही सिंधूचं कौतुक केलं आहे. 

चांदी के बाद सोना, सिंधू आता गोल्ड मेडल आणं, असं ट्विट शोभा डे यांनी केलं आहे. रिओ जाओ, सेल्फी लो, खाली हाथ वापस आओ. पैसे आणि वेळेची ही बरबादी आहे, असं काहीच दिवसांपूर्वी शोभा डे म्हणाल्या होत्या. या वक्तव्यामुळे शोभा डेंवर जोरदार टीका झाली होती.