ब्राझीलच्या फॅनने आनंदात टीव्ही फोडला, व्हिडिओ व्हायरल

 ब्राझीलचा एका फुटबॉल वेडा आपल्या टीमचा वर्ल्ड कप सामन्यातील पेनल्टी शूट आऊट वेळी तणाव सहन करू शकला नाही. अति उत्साहात त्याने आपला टीव्हीचा स्क्रिनच फोडला.  

Updated: Jun 30, 2014, 08:39 PM IST
ब्राझीलच्या फॅनने आनंदात टीव्ही फोडला, व्हिडिओ व्हायरल title=

रिओ द जनेरो :  ब्राझीलचा एका फुटबॉल वेडा आपल्या टीमचा वर्ल्ड कप सामन्यातील पेनल्टी शूट आऊट वेळी तणाव सहन करू शकला नाही. अति उत्साहात त्याने आपला टीव्हीचा स्क्रिनच फोडला.  

ब्राझीलचा फुटबॉल समर्थक राफेल गँबारिम यांने शनिवारी चिलीविरुद्धच्या सामन्यात ब्राझीलचा संघ पेनल्टी शूटआऊटमध्ये विजयी झाला. त्यावेळी भावना अनावर झाल्याने त्याने आपला टीव्हीच फोडला.

हा व्हिडिओ यूट्यूबवर खूप शेअर केला जात आहे. युट्यूबवर ३६ हजार लोकांनी पाहिला तर फेसबुकवर या व्हिडिओला ३४ हजार वेळा शेअर करण्यात आले. 

 

पाहू या हा व्हिडिओ... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.