मुंबई : टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाला कन्यारत्न झाले आहे, त्याचे सोशल मिडियावर त्याबद्दल अभिनंदन होत आहे.
सोशल मिडियावर उत्साहाच्या भरात त्याच्या फॅन्सनी त्याच्या मुलीचे 'श्रेयांशी' असे नामकरणही केले आहे.
रैनाची पत्नी प्रियंका चौधरी या मेरठच्या असून त्यामुळे या शहरात उत्साहाचे वातावरण असल्याचं सांगण्यात येत आहे.