क्रिकेटपटू सुरेश रैनाला ED ची नोटीस; देशभर छापेमारी झालेल्या मोठ्या प्रकरणात चौकशी होणार
क्रिकेटपटू सुरेश रैनाला ED ने नोटीस बाजवली आहे. चौकशीला हजर राहण्याचे आदेश त्याला देण्यात आले आहेत.
शाहिद आफ्रिदीचा एक फोन अन् सुरेश रैनाने डिलीट केली 'ती' पोस्ट, नेमकी भानगड काय?
Suresh Rain Post on Shahid Afridi : टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीची खिल्ली उडवल्यावर सुरू झालेला वाद आता संपलाय. नेमकं काय झालं होतं? आफ्रिदीने रैनाला फोन करून काय म्हटलं? जाणून घ्या सविस्तर
निवृत्ती घेतली तरी MS Dhoni ला लीजेंड्स लीग खेळण्याची परवानगी का नाही? वाचा कारण..
Legends League Cricket 2023 : लिजेंड्स लीगमध्ये गौतम गंभीर, सुरेश रैना, ख्रिस गेल, इरफान पठाण, हरभजन सिंग, जॅक कॅलिस, मार्टिन गप्टील, शेन वॉटसन आणि इतर क्रिकेटपटू खेळताना दिसतात. मात्र, निवृत्ती घेतलेला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) मात्र दिसत नाही.
LIVE इंटरव्ह्यूमध्ये Suresh Raina ने उडवली Shahid Afridi ची खिल्ली, म्हणाला...
LLC Masters: पत्रकार परिषदेमध्ये सुरेश रैनाला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुरेश रैनाने मजेशीर उत्तर दिलं. "मैं सुरेश रैना हूं, शाहिद अफरीदी नहीं", असं उत्तर त्याने (Suresh Raina On Shahid Afridi) दिलंय.
T20 World Cup : ना शमी ना चहल, रैना म्हणतो "हा बॉलर बाबरला आऊट करणार"
Babar Azam : भारत आणि पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यातील सामन्याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) मोठी भविष्यवाणी केली आहे. हाय-व्होल्टेज सामन्यात अर्शदीप सिंग बाबर आझमची विकेट घेईल, असा विश्वास रैनाला आहे.
'गर्लफ्रेंडला डेटवर घेऊन जायचे आहे, 300 रुपये द्या...' फॅन्सची 'या' भारतीय क्रिकेटरकडे मागणी
गर्लफ्रेंडला डेटवर घेऊन जाण्यासाठी पैसे मागणाऱ्या चाहत्याबरोबर टीम इंडियातल्या या खेळाडूने काय केलं पाहा
सुरेश रैनाने मागितली माफी, 'त्या' रात्रीची पूर्ण कहाणी समोर
सुरेश रैनाच्या टीमकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय.
नाईट क्लबवर पोलिसांची धाड, मागच्या दाराने पळाले 'हे' सेलिब्रिटी
कोरोना संक्रमणासंदर्भातील नियम तोडून बॉलीवूड सेलिब्रिटींची पार्टी
कोविड-१९च्या नियमाचे उल्लंघन, क्रिकेटर सुरेश रैनावर गुन्हा दाखल
क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina) याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरेश रैनावर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कोविड-१९च्या (Covid-19) नियमाचे पालन न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
IPL 2020: केदार जाधवला नेटकरी म्हणतात, तू जा यहाँ से....
चेन्नईच्या या खेळाडूला नेटकऱ्यांच्या मीम्सनं झोडपलं,
IPL 2020 : रैनानंतर चेन्नईला आणखी एक धक्का, या खेळाडूचीही माघार
१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलला सुरुवात होणार आहे.
IPL 2020 मधून माघार घेतल्यानंतर सुरेश रैनाची पहिली प्रतिक्रिया
आपल्यासोबत नेमकं काय घडलं याबाबत सांगताना सुरेश म्हणाला...
IPL 2020 : चेन्नईच्या टीममध्ये वादाची ठिणगी, म्हणून रैना दुबईहून परतला
आयपीएल सुरू होण्याआधीच चेन्नईच्या टीममध्ये वादाची ठिणगी पडल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे.
सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर जीवघेणा हल्ला, काकांचा मृत्यू
भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाला आहे.
IPL 2020: चेन्नई सुपर किंग्जला धक्का; सुरेश रैना भारतात परतला
चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
काश्मीरमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी या खेळाडूचा पुढाकार
काश्मीरमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूने पुढाकार घेतला आहे.
निवृत्तीनंतर इंस्टाग्रामवर सुरेश रैनाची भावनिक पोस्ट
धोनीनंतर सुरेश रैनाने देखील लगेचच निवृत्तीची घोषणा केली होती.
धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही निवृत्तीची घोषणा
टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली
धोनीने फॉर्ममध्ये नसलेल्या या खेळाडूला वर्ल्ड कपमध्ये संधी दिली- युवराज सिंग
युवराज सिंगने २०११ वर्ल्ड कप विजयाच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे.