द ग्रेट खली विरुद्ध केनची लढत

Updated: Aug 1, 2016, 04:09 PM IST
द ग्रेट खली विरुद्ध केनची लढत title=

नवी दिल्ली : डब्लूडब्लूईच्या संपूर्ण प्रवासात कुस्तीपटू द ग्रेट खली त्याच्या केनसोबतच्या वादामुळे सतत चर्चेत राहिला आहे.  खलीविरुद्धच्या लढतीत केनने त्याच्या पंजाबी शक्तीचा चांगलाच अनुभव घेतला. चिडलेल्या केनने खलीवर लोखंडी खुर्चीने हल्ला चढवला. त्याला प्रत्युत्तर देत खलीनेही खुर्ची केनवर आदळून त्याला रिंगच्या बाहेर फेकले. यावेळी खलीच्या चाहत्यांनी टाळ्या आणि शिट्टया वाजवून प्रेक्षागृह दणाणून सोडले.