the great khali

ग्रेट खलीकडून रेसलिंग करिअरमधला पहिला व्हिडिओ शेअर

खलीने २००६मध्ये WWEमध्ये पदार्पण केले. २०१४ पासून तो WWEच्या रिंगपासून कागसा दूर झाला

Jul 28, 2018, 12:27 PM IST

'दि ग्रेट खली'च्या रेसलींग शोमध्ये राखी सावंतचा जलवा

कुस्तीच्या मैदानात राखीचा जलवा

Jul 8, 2018, 11:57 AM IST

जेव्हा मुळच्या भारतीय रेसलरने खलीच्या २ कानाखाली वाजवल्या

द ग्रेट खलीला आज अनेक जण ओळखतात. रेसलिंगच्या जगतात त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खली काही दिवसांपूर्वीच जिंदर महलच्या रेंडी ऑर्टनसोबत झालेल्या मॅचमध्ये दिसला होता. 

Nov 24, 2017, 09:09 AM IST

खली आणि अदनान सामीचा असा फोटो पाहिला का ?

अदनान सामी आणि रेसलर खली यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. 

Nov 13, 2017, 08:10 PM IST

VIDEO : अकॅडमीत तोडफोड करणाऱ्यांना खलीनं शिकवला धडा!

काही दिवसांपूर्वी एका परदेशी रेसलरनं पंजाबमधील खली अकॅडमी घुसून मोठी तोडफोड केली होती. त्याचा बदला अखेर खलीनं घेतलाय. 

Oct 13, 2016, 04:13 PM IST

'द ग्रेट खली'चा आम आदमी पक्षाला पाठिंबा

डब्ल्यूडब्ल्यूईच्या आखाड्यातला भारताचा स्टार रेसलर ग्रेट खली आता राजकारणाच्या आखाड्यात उतरला आहे.

Aug 14, 2016, 04:40 PM IST

VIDEO : जेव्हा सनी लिओनच्या अंगात ग्रेट खली संचारतो!

आपल्या आवडत्या खऱ्या हिरोला भेटायला कुणाला आवडत नाही... सनीलाही आवडतंय... 

Aug 2, 2016, 04:58 PM IST

WWE स्टार 'द ग्रेट खली' मॅचदरम्यान गंभीर जखमी

WWE मध्ये प्रथम एका भारतीय व्यक्तीने एंट्री मारली होती.

Feb 25, 2016, 04:42 PM IST