विराटच्या 'मदर्स डे' निमित्त खास शुभेच्छा

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने जगभरात साजऱ्या होत असलेल्या मदर्स डे बद्दल शुभेच्छा दिल्यात. शुभेच्छा देतानाचा व्हिडीओ त्याने ट्विटर, तसेच फेसबुकवर अपलोड केलाय. 

Updated: May 8, 2016, 01:31 PM IST
विराटच्या 'मदर्स डे' निमित्त खास शुभेच्छा title=

मुंबई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने जगभरात साजऱ्या होत असलेल्या मदर्स डे बद्दल शुभेच्छा दिल्यात. शुभेच्छा देतानाचा व्हिडीओ त्याने ट्विटर, तसेच फेसबुकवर अपलोड केलाय. 

Happy Mother's Day to all Moms; especially my mom Thank You for all the love & for being my strongest support system. असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

शनिवारीच झालेल्या पुणेविरुद्धच्या सामन्यात कोहलीने नाबाद शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर बंगळूरुने पुण्यावर विजय मिळवला. या शतकासोबतच कोहलीने एकाच सत्रात दोनवेळा शतक ठोकण्याचा विक्रम केलाय. 

पाहा हा व्हिडीओ