विराट कोहलीने अखेर नाव बदलल

टीम इंडियाचा युवा बॅटसमन विराट कोहलीने नावात बदल केला आहे.

Updated: Oct 16, 2016, 03:04 PM IST

मुंबई : टीम इंडियाचा युवा बॅटसमन विराट कोहलीने नावात बदल केला आहे, विराटने आपल्या नावात बदल केल्याचा व्हिडीओसमोर आला आहे. पण नक्की विराटने आता काय नाव ठेवलंय, आणि यामागे कोणतं कारण आहे, हे तुम्ही हा व्हिडीओ पाहूनच जाणून घेऊ शकतात...