सिकंदर रझाचा हा कॅच पाहाच

आयसीसी वर्ल्ड टी 20 चे सध्या क्वालिफाईंग राऊंडच सुरु आहेत, पण या सुरवातीच्या मॅचमध्येच काही अफलातून कॅच पकडण्यात आले आहेत. 

Updated: Mar 10, 2016, 08:33 PM IST
सिकंदर रझाचा हा कॅच पाहाच title=

नागपूर: आयसीसी वर्ल्ड टी 20 चे सध्या क्वालिफाईंग राऊंडच सुरु आहेत, पण या सुरवातीच्या मॅचमध्येच काही अफलातून कॅच पकडण्यात आले आहेत. 

स्कॉटलंडविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये झिम्बाब्वेच्या सिकंदर रझानं असाच हवेत झेप मारून कायल कुटझरचा कॅच पकडला. 

 

याआधी आयर्लंड आणि ओमानच्या मॅचमध्ये ओमानच्या झीशब मसूदनं असाच एक झक्कास कॅच पकडला होता.