ऐतिहासिक बजेट असल्याची पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

बजेट 2017-18 च्या आर्थिक वर्षाच्या बजेटचं पंतप्रधान मोदींनी कौतूक करत ते ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. हे बजेट आर्थिक मजबूती देईल आणि पारदर्शकता आणेल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

Updated: Feb 1, 2017, 02:21 PM IST
ऐतिहासिक बजेट असल्याची पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : बजेट 2017-18 च्या आर्थिक वर्षाच्या बजेटचं पंतप्रधान मोदींनी कौतूक करत ते ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. हे बजेट आर्थिक मजबूती देईल आणि पारदर्शकता आणेल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

  • 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे.
  • बजेटमध्ये प्रत्येक वर्गावर ध्यान ठेवण्यात आलं आहे.
  • देशाच्या विकासाठी मजबुतीने लढू.
  • गावांची आर्थिक स्थिति सुधरणार
  • बजेटमध्ये महिलांच्या कल्याणासाठी देखील तरतूदींमध्ये
  • बजेटमध्ये रोजगार वाढवण्यासाठी जोर
  • कर प्रणालीमध्ये बदल केल्याने मध्यम वर्गाला फायदा
  • गाव आणि शहरांमध्ये हाउसिंग क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल.
  • इनकम टॅक्स 10% हून 5% करने हा धाडसी निर्णय
  • रेल्वे सुरक्षेवरही विशेष ध्यान
  • पक्षांना दिला जाणार फंडमध्ये मर्यादा घातल्याने राजकीय बदल होईल.
  • आमचं बजेट भविष्य आहे आणि शेतकऱ्यांचं भविष्य आहे.