एअरटेल ४जी गर्ल नव्या रुपात, नव्या ढंगात

एअरटेल ४जीच्या जाहिरीतीनंतर देशभरात पोहोचलेली साशा छेत्री आता बिस्कीटांच्या जाहिरातीत पाहायला मिळते. आयटीसी सनफीस्टच्या मॉम्स मॅजिक बिस्किटांच्या जाहिरातीत एका नव्या रुपात ही ४जी गर्ल प्रेक्षकांच्या समोर येतेय. बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ

Updated: Dec 11, 2015, 02:18 PM IST

मुंबई : एअरटेल ४जीच्या जाहिरीतीनंतर देशभरात पोहोचलेली साशा छेत्री आता बिस्कीटांच्या जाहिरातीत पाहायला मिळते. आयटीसी सनफीस्टच्या मॉम्स मॅजिक बिस्किटांच्या जाहिरातीत एका नव्या रुपात ही ४जी गर्ल प्रेक्षकांच्या समोर येतेय. बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ

एअरटेल ४ जीच्या जाहिरातीतून साशा छेत्रीचा चेहरा प्रेक्षकांसमोर आला आणि अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली. एअरटेल ४जी गर्ल अशी तिची जणू ओळखच बनली. 

साशा छेत्री असे तिचे खरे नाव असून ती उत्तराखंडच्या डेहराडूनची रहिवासी आहे. मुंबईतल्या झेवियर्स ऑफ कम्युनिकेशन्स येथून ती जाहिरात क्षेत्रात शिक्षण घेतेय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.