न्यूयॉर्क : आपल्या मुलांच्या 'सेल्फी'च्या वेडानं त्रस्त असलेल्या पालकांसाठी ही एक मजेशीर युक्ती आहे... आपल्या मुलांच्या वाईट सवयी सुधारण्यासाठी...
रॉड बॅकहम यांनी कार चालवतानाच गाडीतल्या आरशात आपल्या मुलीकडे पाहिलं. तेव्हा ती आपला चेहरा वेडावाकडा करून सेल्फी काढण्यात व्यस्त होती.
गाडीत आपल्या वडिलांच्या पाठच्या सीठवर बसलेली मुलगी सेल्फी काढण्यात व्यस्त असतानाच तिच्या वडिलांनी तिचं हे 'सेल्फी'वेड आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. हाच व्हिडिओ त्यांनी यू-टयूबवर शेअर केला.
हाच व्हिडिओ आत्तापर्यंत 22,000 वेळा पाहिला गेलाय.... तसंच या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रियाही मिळाल्यात.
व्हिडिओ पाहा -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.